भरोसा येथे अरुंद पांधन रस्त्यामुळे मक्याची ट्रॉली पलटी; शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे अतोनात नुकसानमुख्य वहिवाट बंद केल्याने उद्भवले संकट; महसूल विभाग घटनास्थळी दाखल, शासकीय दाव्यांचा उडाला फज्जा…
चिखली ( एकनाथ माळेकर): चिखली तालुक्यातील मौजे भरोसा येथे काल दिनांक २२ मे रोजी एक अतिशय दुर्दैवी घटना घडली. गावातील...
