विद्युत शॉकने घेतला १३ वर्षांच्या समृद्धीचा निरागस जीव! पाणी भरताना लागला विजेचा झटका; गावात पसरली शोककळा, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर!
सिंदखेडराजा(अनिल दराडे)सिंदखेडराजा तालुक्यातील निमगाव वायाळ गावातील मन हेलावून टाकणारी एक हृदयद्रावक घटना निमगाव वायाळ येथे आज दिनांक ३ जुलै रोजी...
