वरवंडमध्ये लोकशाहीचा विजय! प्रशासनाची नमती भूमिका, गावातील शासकीय जागेवर आता कोंडवाडाच बांधणार…..
बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज ): वरवंड येथील पशूंसाठी आरक्षित असलेल्या कोंडवाड्याच्या जागेवर तलाठी कार्यालयाचे बांधकाम करण्याच्या निर्णयाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध...
