क्राइम

ट्रक व दुचाकी अपघातात तोरणवाडा येथील युवक ठार..

उदयनगर( बुलढाणा माझा न्युज)ट्रक व दुचाकीचा अपघात झाल्याने तोरणवाडा येथील एक ४५ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला होता सदर घटना...

घरातून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्‍कम चोरट्यांनी केली लंपास….

शेगाव( बुलढाणा माझा न्युज)शहरातील खामगाव रोडवर होंडा शोरूम जवळ राहत असलेल्या एका व्यक्तीच्या घरामध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश करून घरातील कपाटातून...

दुभाजकावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्‍यू खामगाव-नांदुरा रोडवरील घटना…

खामगाव (बुलढाणा माझा न्युज)भरधाव दुचाकी रस्ता दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. खामगाव-नांदुरा रस्त्यावरील एका – इंडस्ट्रीजसमोर ही घटना...

बँक खातेला आधार कार्ड लिंक करण्याच्या बहाण्याने 55 वर्षीय व्यक्तीला सव्वा चार लाख रुपयाने गंडवले, ओटीपी देताच खात्यातील पैसे लंपास….

खामगाव( बुलढाणा माझा न्युज)सायबर सेल व प्रशासन वारंवार नागरिकांना सांगत असते मात्र या गोष्टीकडे नागरिकांचे दुर्लक्ष होते आणि ते या...

नळावर मोटार लावत असताना विजेचा धक्का लागून २६ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.

बुलडाणा ( बुलढाणा माझा न्युज) बुलढाणा तालुक्यातील पांगरी या गावी २६ वर्षीय युवक नळ आल्यामुळे नळावर मोटार लावत असताना त्याला...

किराकोळ कारणावरून 50 वर्षीय महिलेला घरात घुसून शिवीगाळ करत केली मारहाण….

देऊळगाव राजा ( बुलढाणा माझा न्युज ) तालुक्यातील गिरोली खुर्द येथे एका ५० वर्षीय महिलेच्या घरात घुसून किरकोळ कारणावरून अश्लील...

बायकोला सासरी का पाठवत नाही म्हणत जावयाने केला सासरच्या मंडळीवर चाकू हल्ला जावयासह 4 जणांविरुद्ध अमडापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल…

चिखली (बुलढाणा माझा न्युज) माझ्या बायकोला सासरी का पाठवत नाही असे म्हणत जावयाने सासरच्या मंडळीवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी...

फायनान्स कंपनीच्या कर्मचारी कर्ज वसुलीसाठी आला असता महिलेला अश्लील भाषेत केली शिवीगाळ….

सिंदखेडराजा (बुलढाणा माझा न्युज)कर्ज वसुलीसाठी आलेल्या एका खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्याने महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची घटना सिंदखेडराजा येथे घडली आहे...

घरासमोर उभी असलेले कार अज्ञात चोरट्याने केली लंपास…

सिंदखेडराजा( बुलढाणा माझा न्युज)नेहमीप्रमाणे घरासमोर उभी असलेले कार अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना 16 मे 2024 ते 17 मे 2024...

नवऱ्याने केली बायकोला बेदम मारहाण, उपचारादरम्यान बायकोचा मृत्यू देऊळघाट येथील धक्कादायक घटना….

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज)तालुक्यातील देउळघाट येथून अतिशय खळबळ जनक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवऱ्याने पत्नीला मारहाण केल्यामुळे दवाखान्यात भरती...

You may have missed