Month: April 2024

विनापरवानगी डीजे वाजविल्यास आता पोलिस करणार कठोर कारवाई, बुलढाणा शहर पोलिसस्टेशन येथे सर्व समाजबांधव यांची शांतता कमिटीची बैठक संपन्न….

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज ):- सद्यस्थितीत लग्न सराईची धूम सुरू असल्याने त्यात विनापरवाना डीजे वाजविण्यात येत आहेत. आगामी काळात लग्न...

डिजेच्या आवाजाने मधमाशानी केला वराडीमंडळीवर हल्ला, १० जणांवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू…

बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज)-डिजे वाजविणे चांगलेच अगलट आले आहे. बुलढाणा शहरात अशी धक्कादायक घटना दि २८ एप्रिल रोजी सांयकाळी...

महाबीज चा 48 वा वर्धापन दिन साजरा…

चिखली (एकनाथ माळेकर बुलढाणा माझा न्युज ):महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचा 48 वा वर्धापन दिन बिज प्रक्रिया केंद्र चिखली येथे उत्साहात...

आसोला बुद्रुक येथे गोठयाला लागली आग लाख रुपयाचे नुकसान शेतकरी शासनाच्या अनुदानच्या प्रतीक्षेत…

चिखली (एकनाथ माळेकर बुलढाणा माझा न्युज)चिखली तालुक्यातील मौजे असोला बुद्रुक येथे कोठयाला आचनक आग लागुन आसोला बुद्रुक येथील गट नंबर...

राज्य उत्पादन शुल्कच्या अवैध दारू विक्रेत्याविरूद्ध चार कारवया मुद्देमालाही केला जप्त ….

बुलडाणा (बुलढाणा माझा न्युज) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूविरूद्ध कारवाई सुरू केली आहे. यात आज...

अंढेरा येथे दिव्यांग,वृध्द महिला यांचे घरुन मतदान तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या उपस्थितीत मतदान संपन्न.

देउळगाव राजा (एकनाथ माळेकर बुलढाणा माझा न्युज) सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच दिव्यांग आणि ८५ वर्षावरील दिव्यांग तसेच वृध्द...

दादागिरी,कमिशन राज संपवून सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करणार: रविकांत तुपकर, प्रचंड विक्रमी ठरली मेहकरतील सभा; प्रचार रॅलीही ठरली रेकॉर्डब्रेक

मेहकर (एकनाथ माळेकर बुलढाणा माझा न्युज) :- कमिशन राज, दादागिरी आणि एकाधिकारशाहीला जनता आता कंटाळली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता आता...

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मतदार प्रतिज्ञा, मतदानासाठी नागरिकांना प्रोत्साहित करा -बी. एम. मोहन

बुलडाणा (बुलढाणा माझा न्युज)लोकशाही केंद्रीत राजकीय व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी निष्पक्ष, भयमुक्त व शांततापूर्ण वातावरणात निवडणूक प्रक्रियेसाठी नैतिक मुल्याधारित मतदान प्रक्रिया पार...

विकास अन् सर्वसामान्यांचे हित हाच आपला अजेंडा : रविकांत तुपकर, देऊळगावराजात विक्रमी रॅली, सभेलाही जोरदार प्रतिसाद….

देऊळगावराजा (एकनाथ माळेकर बुलढाणा माझा न्युज) - मी कोणत्या जाती-धर्माचा, पक्षाचा उमेदवार नाही तर मी जनसामान्यांचा उमेदवार आहे, त्यामुळे सर्वसमावेशक...

निवडणुकीदरम्यान तीन दिवस मद्यविक्री (दारू)राहणार बंद ,आठवड्यात पाच दिवस ड्राय डे जाहिर…

बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ): लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार, दि....

You may have missed