सुनील चुनावले दोन महिन्याकरिता बुलढाणा जिल्ह्यातून तडीपार…

0
IMG-20260611-WA0033

चिखली (एकनाथ माळेकर)शहरातील सुनील लाला हिरालाल चुनावले याला चिखली जी पोलिसांनी पुढील दोन महिन्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातून तडीपार केले आहे दिनांक 10 जून 2026 रोजी सदर तडीपारीची कारवाई करण्यात आली तडीपार इसम नामे सुनील लाला हिरालाल चुनावले वय 50 वर्ष राहणार आठवडी बाजार चिखली तालुका चिखली जिल्हा बुलढाणा यास कलम 53 (1)(अ)(ब) मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे माननीय उपविभागीय दंडाधिकारी बुलढाणा यांचे दिनांक 27 /5 2026 रोजी चे आदेशाने बुलढाणा जिल्ह्यातून दोन महिन्याकरिता तडीपार करण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे बुलढाणा अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड बुलढाणा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे पो. ना. अमोल गवई पो. का. प्रशांत धनगर पो. का. अजय इटावा पंढरीनाथ मिसाळ राहुल पायगन निलेश सावळे रूपाली उगले पोलीस स्टेशन चिखली यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!