ठेकेदाराची मानमानी पाण्यासाठी कंडारी ग्रामस्थांचा आमरण उपोषणचा इशाराजलजीवन मिशनचे निकृष्ट काम अध्याप पर्यंत गावात पाणी नाही…
सिंदखेडराजा( एकनाथ माळेकर )तालुक्यातील कंडारी येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनाचे काम ठेकेदारानी पूर्ण झाल्याचे दाखवूनही गावात अद्याप पाणीपुरवठा सुरू...
