अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट !अंत्री खेडेकर येथील शेतकऱ्यांच्या 16 स्पिंकलर तोट्या लंपास.
चिखली (बुलढाणा माझा न्युज )चिखली तालुक्यातील अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अंत्री खेडेकर येथील शेतकरी एकनाथ माळेकर यांच्या अंत्री...
