सिंदखेडराजा शिवारात अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई; टिप्पर जप्त नायब तहसिलदार डॉ प्रविण कुमार दराडे यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई

IMG-20250913-WA0012

सिंदखेडराजा (अनिल दराडे)आज दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 5.35 वाजेच्या सुमारास सिंदखेडराजा शिवारातील असोला रस्त्यावर अवैध गौण खनिज वाहतूक करणारे टिप्पर (क्र. MH28 BB2671) अंदाजे चार ब्रास रेतीसह पकडण्यात आले.ही कारवाई माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय तहसीलदार यांच्या निर्देशानुसार नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे व ग्राम महसूल अधिकारी गोरख पवार यांच्या पथकाने केली.

सदर वाहन ताब्यात घेऊन पोलीस ठाणे सिंदखेडराजा येथे जमा करण्यात आले आहे.

You may have missed

error: Content is protected !!