घटनेने दिलेले धनगर एस. टी. आरक्षणाची अंमलबजावणी करा ….

IMG-20250926-WA0053

सिंदखेडराजा (अनिल दराडे) 70 वर्षापासुन सरकार करत नसल्यामुळे २८/०९/२०२५ रोजी मांजरा नदीत उड्या टाकुन जलसमाधी घेत असलेले बाबत व जालना येथे गेले १० दिवस झाले उपोषणाला बसलेले दिपक भाऊ बोराडे यांना जाहीर पाठिंबा.गेली ७० वर्षे झाली धनगर समाजाला घटणेने दिलेले एस.टी आरक्षण अंमलबजावणीसाठी समाज लढतो आहे.धनगर समाजाने वेळोवेळी रास्तारोको,ढोलबजाओ आंदोलन,मुंडन आंदोलन, टक्कर मोर्चा, निवेदन, उपोषण इत्यादी अनेक प्रकारचे आंदोलन महाराष्ट्रत करून धनगर एस.टी आरक्षण अंमलबजावणीची मागणी समाजाने सरकारकडे वेळोवेळी केलेली आहे.आज दिपक भाऊ बोराडे यांचा उपोषणाचा १० दिवस आहे.त्यांची तबीयत खालावत आहे तरी सरकारने तात्काळ धनगर समाजाच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय द्यावा अन्यथा आखिल भारतीय छावा संघटना येणाऱ्या काळात धनगर समाजाला सोबत घेऊन तीव्र आंदोलन करेल.. केंद्रीय अध्यक्ष – नानासाहेब जावळे पाटील, प्रदेश अध्यक्ष – पंजाबराव काळे पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष- अशोक मच्छिंद्र भाऊ चिंचोळे, मराठवाडा कार्यध्यक्ष विलास बापु कोल्हे, जालना अध्यक्ष – राधे

You may have missed

error: Content is protected !!