स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडनुकीत संधी मिळाल्यास निवडनुक लढणार-सचिन मांटे
सिंदखेडराजा (अनिल दराडे) सिंदखेडराजा तालुक्यातील किनगावराजा-येथील सचिन मांटे रहिवाशी असून माजी मंत्री डॉ शिगणे यांचे कार्यकर्ते आहे. किनगावराजा पंचायत समिती पद ते विधानसभा युवक अध्यक्ष असे पद भूषवत मागील पंचवार्षिक विधानसभा निवडणूकींपासून ते या भागात सक्रिय आहे.२०१९कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता सामाजिक जागृती केली व मास्क वाटप.अन्न धान्य कीट वाटप केली २०२३ ची किनगावराजा महसूल मंडळ नुकसानग्रस्ताना मदत मिळून देण्यापासून,तर कॉटन सिड्स कंपनी जे नुकतच प्रकरण गाजले होते या बाबतीत नागरिकांच्या समस्या प्रशासन पर्यंत मांडल्या व सोडण्याबाबतीत आपली महत्वाची भूमिका त्यानीं बजावली आहे व शेतकरी यांना मदत मिळून दिली. किनगावराजा परिसरातील पाणी टंचाई बाबतीत हंडा मोर्चा,व अनेक वर्षांपासून रखडलेले किनगावराजा-हिवरखेड-विझोरा-राहेरी खुर्द हे रस्ते खेचून आनन्यात त्यांना यश मिळाले आहे अशी यांची पार्श्व माहिती बुलढाणा माझाला दिली.
