सिंदखेड राजा येथील, ….संत सावता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष तथा विद्यमान सरपंच प्रा. बळीराम जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ग्रामीण रुग्णालय मध्ये रुग्णांना फळे वाटप

IMG-20251011-WA0056

सिंदखेडराजा (अनिल दराडे )सिंदखेडराजा तालुक्यातील संत सावता विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष यांचा वाढदिवस रुग्णांना फळे वाटप करुण सध्या पधदिने करण्यात आले तसेच खेळ महोत्सव आयोजित करण्यात आला होता.. दिनांक -11ऑक्टोंबर 2025 रोजी एक दिवसीय खेळ महोत्सव,चित्रकला स्पर्धा , संगीत खुर्ची, निंबध स्पर्धा, खो- खो स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, धावणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात लहान विद्यार्थ्याने सुद्धा उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून घेतला होता तसेच रंगतदार खेळामध्ये आपली क्षमता सादर केली ज्या मुळे उपस्थितांचे मन जिंकले… शाळेचे संस्थापक अध्यक्ष तथा विद्यमान सरपंच प्रा. बळीराम जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती शाळेचे प्राचार्य सुधाकर गोफने यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक तेजराव घुगे, अभिजित मेहत्रे, सांस्कृतिक विभागप्रमुख वैष्णवी अंभोरे, रुख्मिणी तोर, पायल पवार, दिपाली सातपुते,उषा काळे व मनीष बुंधे तसेच शासकीय ग्रामीण रुग्णालय चे वैद्यकिय अधीक्षक डॉ.विलास दराडे,वैद्यकीय अधिकारी डॉ.रोशनी चांडक, डॉ.शुभम सोनुने, डॉ.अक्षय शिंगणे, ब्रदर प्रवीण गायकवाड,परीचिका दीक्षा गोदाम, प्रयोगशाळा सहाय्यक नारायण सूरवसे सेवक रामदास महाडिक , औषधनिर्माता शंभूराजे मानतकर आदी कर्मचारी उपस्थिती होते.

You may have missed

error: Content is protected !!