वंचित बहूजन पक्षाने संधी दिल्यास ह्या केळवद जि. प. सर्कल मधून निवडणूक लढवणार जनतेचा प्रतिसादसामान्याचे नेतृत्व सामान्यासाठीच लढणार. सौ दिपाली महिंद्र हिवाळे .

Screenshot_2025-10-31-21-47-13-37_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

चिखली( एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील केळवद जि. प. सर्कल एस सी महिला आरक्षित निघाल्यामुळे महिलांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.त्यामुळे अंत्री कोळी येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार महेंद्र हिवाळे यांच्या पत्नी सौ.दिपाली महेंद्र हिवाळे यांना वंचित बहूजन पक्षाने संधी दिल्यास त्या जि. प. केळवद सर्कल मधून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्या स्थानिक उमेदवार असल्यामुळे याचा फायदा नक्कीच होईल. त्यांचे पती महेंद्र हिवाळे हे नेहमी लोकांच्या सुख दुःखात नेहमीच त्यांचा सहभाग असतो सामाजिक कार्यात पक्षाच्या आंदोलन मोर्चे या मद्येही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. राजकारणापेक्षा समाजकारणाला ते जास्त वेळ व महत्व देतात. आपल्या लेखणीच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय देण्याचेही ते काम करतात. केळवद जिल्हा परिषद सर्कल मध्ये शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे सर्व समाजाला धरून त्यांचे प्रेमाचे संबंध असल्यामुळे जि. प केळवद साठी त्यांच्या उच्चशिक्षित तडफदार वंचित बहूजन पक्ष्याच्या सक्रिय कार्यकर्ता सभासद पत्नी ला नक्कीच फायदा होईल. अशी केळवत जिल्हा परिषद सर्कलमध्ये जनतेमधून चर्चा सुरू आहे तसेच आमचे प्रतिनिधी यांनी सौ दिपाली महिंद्र हिवाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दूरध्वनीवरून सांगितले की मी वंचित बहुजन पक्षाने जर मला अधिकृत उमेदवारी दिली तर मी केळवद जिल्हा परिषद सर्कल मधील जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही

You may have missed

error: Content is protected !!