खामगाव – जालना हायवे ते बुद्ध विहार या रस्तावर रवींद्र काकडे यांनी केलेले अतिक्रमण तातडीने काढा अन्यथा उपोषण.

Screenshot_2025-11-04-20-46-24-65_f541918c7893c52dbd1ee5d319333948

चिखली (एकनाथ माळेकर) खामगाव जालना हायवे लगत सर्वे न १०६ मध्ये ओम श्री गजानन हॉस्पिटल, पुंडलिक नगर, चिखली. येथे आहे, सदर हॉस्पिटल ची जागा अंकुशराव पाटील यांनी १९८७ला खरेदी केली. १९८८ ला NA केले व मी २०१० ला खरेदी केला, २०११ व २०१३ ला बांधकाम परमिशन नगर पालिका चिखली कडून घेतली तसेच occupancy certificate सुद्धा घेतले. या हॉस्पिटल च्या उत्तर दिशेने पुर्व-पश्चिम १५ फुटाचा रोड आहे या रोड वर रवींद्र काकडे व इतर लोकांनी अतिक्रमण केले आहे, हा रोड नाही असे मूळ जागा मालक म्हणतं होता म्हणूनच मी या जागेची खरेदी सुद्धा केली आहे, जर नगर परिषद चिखलीला हा रोड करायचा असेल तर रवींद्र काकडेचे अतिक्रमण हटविले तर मी खरेदी केलेली जागा नगर परिषद चिखलीला रोड साठी दान देतो, त्या साठी खालील अटी असतील, रोड बनविताना रोडची लेवल माझा हॉस्पिटल च्या ग्राउंड लेवल पेक्षा ४ इंच खाली असली पाहिजे, नगर परिषद चिखली ने २०२५ मध्ये करू घातलेल्या DPR मध्ये चुकीचे दाखविलेला पुर्व हा पश्चिम ५० फुटाच्या रोड मध्ये ताबडतोब दुरुस्ती केली पाहिजे, सर्वे न.१०६ मधील ५.५ मीटर जागा नयन बौद्रे यांनी ताब्यात घेतले आहे. रोड चे काम पश्चिम दिशेकडून बुद्ध विहार कडून येणाऱ्या रोड पासून सुरु करावे व हायवे ला जोडावा. जर नगर परिषद ने अतिक्रमण न काढता रोड चे काम सुरू केले तर नाईलाजास्तव कौटात जावे लागेल जर आपण रवींद्र काकडेचे अतिक्रमण हटविले नाही तर अन्यथा लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येईल.आशी तक्रार शिवाजी खेडेकर यांनी चिखली नगरपरिषद येथे दिली आहे

You may have missed

error: Content is protected !!