युवा महोत्सव विचारधारा ग्राम शहरी अध्यायन शिबिराचे आयोजन….

IMG-20251125-WA0046

बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ) बेघर बेवारस अनाथ मनोरुग्णाच्या हक्काचे घर असलेल्या दिव्य सेवा प्रकल्पाच्या वतीने बुलढाणा येथील वरवंड गोदन खेड येथे 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान ग्रामीण अध्यायन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्राम शहरी आदर्श वरात ग्रामीण वास्तव्य हा प्रमुख विषय आधारित होणार आहे तसेच समाजामध्ये आपणही काहीतरी देणे लागतो अशा सामाजिक जाणवेतून विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची गोडी निर्माण व्हावी यासाठी या शिबिराच्या आयोजन केले जात असते. यावर्षी शिबिराचे पाच वर्ष असून या शिबिरामध्ये राज्यभरातील 70 विद्यार्थी सहभागी होत आहे
यामध्ये गझल मैफिल कवी साहित्यिक विचार जेष्ठ समाजसेवकाची व्याख्या चे आयोजन करण्यात आले आहे हे शिबिर 28 ते 30 नोव्हेंबर पर्यंत दिव्यसेवा प्रकल्प वरवंड येथे होणार असून युवा उत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ह भ प वासुदेवराव महाराज महाल्ले, श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अकोट
डॉ.दिलीप काळे अध्यासन प्रमुख संत गाडगेबाबा अध्ययन केंद्र संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती डॉ.विकास बाहेकर डॉ.अनंत सिरसाट,अप्पाभाऊ कदम सरपंच ग्रामीण नेतृत्व , प्रवीण जाधव रणजितसिंग राजपूत, वैभव मोहिते लक्ष्मण दांदले, प्रकाश जेऊघाले अविनाश गेडाम
यदि मान्यवर उपस्थित राहणार आहे अनेकांचे मार्गदर्शन गझल या सोहळ्यात पार असू द्या मध्ये अनेक विचारवंतांचे विचार व्यासपीठावर व्यक्त होणार आहेत .

You may have missed

error: Content is protected !!