काटे पांगरी गावावर शोकाकळा डॉ ऋषिकांत रमेश काटे यांचा जाग्यावरच मृत्यू.

Screenshot_2025-12-04-20-27-24-90_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

चिखली (एकनाथ माळेकर ) चिखली वरून देउळगाव राजाकडे जात असताना फोर व्हीलर गाडीचे प्राथमिक माहितीनुसार गाडीचे टायर फुटले असल्याचे कारणावरून गाडीने पलटी खाल्ल्याने ऋषिकांत काटे यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्यांच्यासोबत असलेला किरकोळ जखमी अवस्थेमध्ये दवाखान्यामध्ये भरती करण्यात आले आहे. डॉक्टर ऋषिकांत रमेश काटे यांचे मेहकर येथे सोनोग्राफी सेंटर होते

You may have missed

error: Content is protected !!