सहकार विद्या मंदिर डोणगाव येथे. आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा.

IMG-20250622-WA0008

डोणगाव (रामेश्वर तोंडे लोणी गवळी )बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी. द्वारा संचालित. इंदिराबाई माधव सावजी सहकार विद्या मंदिर डोणगाव. येथे आज योग दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त. जीवनात योगाचे महत्त्व सांगून. शारीरिक शिक्षक बाजड सर, स्काउटर राठोड सर व सहाय्यक शिक्षक पवार सर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगून योगाचे धडे दिले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक. गाढे सर, ज्येष्ठ शिक्षक. जूनघरे सर. व सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी. उपस्थित होते.

You may have missed

error: Content is protected !!