मत्स्यव्यवसायासाठी मिळणाऱ्या ९० हजाराचा लाभ घ्यावा : भगवान कोकाटे

IMG-20250706-WA0009

 

लोणार :(यासीन शेख)लोणार तालुक्यातील मत्स्यव्यवसाय साठी ९० हजाराचा आर्थिक सहयोग देण्यात येणार आहे. यासाठी लोणार तालुक्यातील जास्तीत मत्स्यव्यवसायी त्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन भगवान कोकाटे यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील ३४९ मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांना राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय सहकारी संघ, नवी दिल्ली (फिशकॉपफेड) मार्फत रू.९० हजार आर्थिक सहयोग देण्यात येणार आहे.या साठी सर्व संस्थांना संस्थेची माहिती संस्था नोंदणी प्रमाणपत्र उपविधी कार्ड बँक खाता पासबुक /क्रॉस चेक, वार्षिक आमसभा रजिस्टर (मागील ३ वर्षाचे) ऑडिट नोट ( मागील २ वर्षाचे) वरील संपुर्ण माहिती तयार करून ठेवावी. भगवान कोकाटे मो.९३७०३८४६७८ बुलढाणा व दौलतराम चौधरी नवी दिल्ली मो. ७६६००९६४६५, सतीश कुमार नवी दिल्ली मो. ९९५८३४९८८३ यांच्याशी त्वरीत संपर्क साधावा. असे यावेळी सांगण्यात आले.यावेळी जयस्वाल उपयुक्त मस्त्याविकास अधिकारी बुलढाणा सोळके सहायक मस्त्याविकास अधिकारी हे हजर होते

You may have missed

error: Content is protected !!