अमडापूर येथे आ. श्वेताताई महाले यांच्या संकल्पनेतून उद्योगपति डॉ. विशाल देशमुख यांच्याकडून मोफत पाणी पुरवठा-तहानलेल्या गावाला पाजले पाणी…
अमडापूर (अजहर शेख): पहिलेच पावसानेदांडी मारली आहे. जून महिनाअर्धा संपला आहे. यामुळेगावातील सर्व पाण्याचे श्रोतआटली आहे व गावची पाण्याचीसर्व दारोमदार ब्राम्हणवाडाधरणावर अवलंबून असूनधरणात केवळ ३६% पाणी साठउपलब्ध आहे. व धरणातूनअमडापूर गावाला नळ योजनेद्वारेपाणी पुरवठा करण्यात येतो. मात्रही नळयोजना कुचकामी ठरतअसून, अमडापूरचे पाणी भविष्यखराब दिसून येत आहे.अमडापूर हे गावचिखली तालुक्यातील सर्वात मोठेगाव आहे. गावची लोकसंख्यादेखील मोठया प्रमाणावरवाढलेली असून, गाव वस्तितदेखील वाढ झाली आहे. यागावासाठी मोठी रक्कम खर्च करूननळयोजना कार्यान्वीत करण्यातआली आहे. मात्र आज हीनळयोजना कुचकामी ठरत असून,दर आठवड्याला लिकेज होतअसल्याने गावाला पाणी पुरवठाहोण्यास वेळ लागत असल्यानेगाव तहानलेल होत आहे. यामुळेहे गाव पाणी पाणी ओरडतअसल्याने यामुळे यावर चिखलीविधानसभा मतदार संघाच्या अ.श्वेताताई महाले यांच्यासंकल्पनेतून अमडापूर येथीलयुवा साजिक भाजपा कार्यकर्तेडॉ. विशाल देशमुख यांनी जोनटँकरव्दारा स्वतः व त्यांचेकार्यकर्ते योगेश जुमडे, विलासभालेराव, चिंटू, देशमुख, पवनदेशमुख, चालक संजय डुकरे,जुमडे, घनशाम जैस्वाल व इतरकार्यकर्ते गावामध्ये पाणी पुरवठाकरून तहानलेल्या गावकऱ्यांचीतहान भागवली आहे. यामुळेत्यांचे या कामाचे कौतुकगावकरी करत आहे.
