केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला यश… !जिल्ह्यात नविन 42 बी.एस.एन.एल. चे टॉवर सेवेत कार्यान्वीत…
बुलडाणा (बुलढाणा माझा न्युज)ग्रामीण भागातही बी.एस.एन.एल. ची मोबाईल आणि इंटरनेट सेवा ग्राहकांना उत्तमरीत्या मिळावी या दृष्टिकोनातून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव...
