सिंदखेडराजा येथील ऋतुजा उगले यांची MBBS साठी व गीता काळे BDS च्या शिक्षण साठी निवड
सिंदखेडराजा( शहर प्रतिनिधी रवि ढवळे)सिंदखेडराजा येथील व्यावसायिक महादेव उगले यांची कन्या कुमारी ऋतुजा उगले यांची एमबीबीएस साठी व सामाजिक कार्यकर्ते कृष्णा काळे यांची कन्या गीता काळे यांची बीडीएस साठी निवड झाली आहे सिंदखेडराजा शहरातून वैद्यकीय डॉक्टरकी शिक्षणासाठी या मुलींची निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदन चा वर्षाव होत आहे.
