मेरा बु येथे स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा.
चिखली एकनाथ माळेकर चिखली तालुक्यातील मौजे मेरा बु 15 ऑगस्ट2025 रोजी मेरा बु येथील शाळा समिती अध्यक्ष रामदास पडघान यांच्या हस्ते ध्वजारोहण करून भारताचा 89 सव्वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी गावातील शाळा समितीचे सर्व सदस्य हजर होते त्यामध्ये संदीप सुरुशे सुनील वायाळ संदीप शेळके ज्ञानेश्वर तोडे विलास उचाळ सय्यद मुस्ताक गजानन वायाळ आणि अनिता ताई वायाळ सरपंच मेरा बु दिनकर डोंगरदिवे उपसरपंच ज्योतीताई अशोकराव पडघान माजी सभापती बुलढाणा भारत पडघान ग्रामपंचायत सदस्य सागर पडघान राजूभाऊ पडघान विष्णू पाटील ज्ञानेश्वर पडघान रमेश टेटवर गजानन वायाळ उद्धव पडघान त्रंबक साहेब व शिक्षक वृंद मुख्याध्यापक हे सर्व ध्वजारोहणाला हजर होते आलेल्या पाहुण्याचे मुख्याध्यापक यांनी शब्दसुमानाने स्वागत केले
