चिंचोली जहागीरचे माजी सरपंच भगवान पालवे – जनतेच्या हृदयात अधिराज्य गाजवणारे खरे युवा नेतृत्व!

Screenshot_2025-09-29-16-24-32-98_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

सिंदखेडराजा (अनिल दराडे )
सामाजिक, राजकीय क्षेत्रातील युवा नेते, लोकहितासाठी सतत झटणारे भगवान पालवे यांचा दैनंदिन प्रवास म्हणजेच खऱ्या अर्थाने जनतेच्या सेवेसाठी वाहिलेलं जीवन!

चिंचोली जहागीर गाव – येथे केवळ एक सरपंच नव्हे, तर गावाच्या धडकन बनलेले भगवान पालवे हे नाव आजही लोकांच्या ओठांवर श्रद्धेने घेतले जाते. आपली सामाजिक बांधिलकी, लोकांसाठी असलेली आस्था आणि प्रामाणिकपणाने केलेली राजकीय वाटचाल यामुळेच भगवान पालवे यांचे नाव आजही गावगाड्यात आदराने घेतले जाते.

भगवान पालवे हे लोकप्रिय आमदार मा. मनोज कायंदे यांचे खंदे समर्थक असून त्यांच्या कार्यपद्धतीवर निष्ठा आणि विश्वासाने उभे राहणारे एक प्रेरणास्थान ठरले आहेत. राजकारणाच्या नुसत्या ध्येयवादापुरते मर्यादित न राहता, त्यांनी नेहमीच माणसांच्या मनात स्थान मिळवले आहे – हेच त्यांचे मोठेपण!

गावातील प्रत्येक सण-उत्सव, संकट-आपत्ती, किंवा कोणाचेही वैयक्तिक दु:ख असो – भगवान पालवे हे नाव नेहमी पुढे असते. “आपलं माणूस” ही भावना आजही गावकरी त्यांच्या नावासोबत जोडतात. कोणताही सामाजिक प्रश्न असो, ते स्वतः पुढे येऊन तोडगा काढण्यासाठी तत्पर असतात.

यामुळेच केवळ चिंचोली जहागीर नव्हे तर परिसरातील अनेक गावांतून देखील त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते तसेच सामान्य लोक त्यांच्या कार्यप्रणालीचे मोठ्या मनापासून कौतुक करतात. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने त्यांच्याविषयी एक सहानुभूतीचा आणि आत्मीयतेचा सूर समाजात उमटलेला आहे.

आजच्या गढूळ राजकारणात भगवान पालवे यांच्यासारख्या नेतृत्वाची समाजाला खरंच गरज आहे. त्यांनी दिलेला आदर्श, माणुसकीची जाण आणि निस्वार्थ सेवा ही आजच्या पिढीला एक दीपस्तंभ ठरावी, इतकी त्यांची कार्यपद्धती प्रेरणादायी आहे.

गावाचा सरपंच म्हणून त्यांनी दाखवलेला विकासाचा मार्ग, लोकशाही मूल्यांची जपणूक, आणि ‘सर्वसामान्य माणसाला न्याय’ देण्याचा त्यांचा प्रयत्न आजही अनेकांच्या डोळ्यांत आदरभावना निर्माण करतो.

भगवान पालवे – एक नाव, एक विश्वास, आणि खऱ्या अर्थाने ‘जनतेचा नेता’!

You may have missed

error: Content is protected !!