बिबीत मातोश्री महिला अर्बन बँकेची तृतीय आमसभा संपन्न

IMG-20250929-WA0018

बिबी ( ब्रम्हानंद वाकोडे )
मातोश्री महिला अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी लि. बुलढाणा बिबी र.न. १५० संस्थेची तृतीय आमस‌भा पार पडली यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ.सौ.दि‌पाली द. गायकी व उपाध्यक्ष व सर्व संचालक उपस्थित होते .

आमसभेस प.पू. अनंत विभुषित महामंडलेश्वर श्री श्री १००४ निर्वाणी आबाधा स्वामी कृष्णचैतत्य पुरीजी महाराज कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ. रजनी दशरथ शिंदे दुसरबीड, ह भ प साहवी त्रिवेणी ताई देशमुख, व ह भ प. केशव महाराज बुधवत चिखला तसेच, दुसरबीड येथील प्रख्यात डॉ . दशरथ शिंदे साहेब, भा. स्टे. बैक इंडिया चे मॅनेजर दिलीप पवार साहेब, सर्व संचालक सर्व कर्मचारी आणि सर्व स्थानिक संचालक स्थानिक सल्लागार तसेच सर्व सभासद उपस्थित होते. यावेळी शब्द‌दौलत असनारे श्री अजिम नावाज राही यांनी मंत्रमुग्ध करणारे सुत्रसंचालन केले. तसेच ह.भ.प प्रेमानंद महाराज देशमुख ह.भ.प भरत महाराज बारेकर ह.भ.प नामदेव महाराज आद्याव व त्यांची सर्व महाराज मंडळींनी अतिशय गोड आवाजात भजन गायले यावेळी डॉ .शिंदे साहेब ,त्रिवेणीताई देशमुख हभप कृष्णचेतनास्वामी यांनी मार्गदर्शन केले संस्थेचे बतीवृत्त वाचत श्री मंगेश काळुसे साहेबांनी केले संस्थेच्या सर्व सुविधा आणि उपक्रमाची महिती मा. डॉ. दगडूबा गायकी साहेबांनी दिली त्यानंतर भोजनाने कर्यक्रमाची सांगता झाली

You may have missed

error: Content is protected !!