सावळे हाँस्पिटल चिखली येथे भव्य मोफत आरोग्य शिबीर,हद्दी जाँइंट रिप्लेसमेंट व मणक्याचे आँफरेशन योजने अंतर्गत मोफत केल्या जाईल…
चिखली( एकनाथ माळेकर)येथील सावळे हाँस्पिटल येथे अँडवान्स मेडीसिटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल छत्रपती संभाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिं .5 आक्टोंबर रोजी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात. डॉ .डी .पी सावळे. डॉ.आनंद भुक्तर.यूरोसर्जन. डॉ विनोद भुक्तर.डाँ .निवेदिता डी . सावळे.भुल तज्ञ व आय सि यू तज्ञ या सारख्या तज्ञ डॉक्टराकडून सर्व वयोगटातील रुग्णांवर सर्व प्रकारच्या मुळव्याध भगंदर फिशर.लेझर आँफरेशन अँपेन्डीक्स,हार्निया गाठी, इतर आँफरेशन वर भव्य सुट.पथाँलाँजी मेडिकल.व सोनोग्राफी वर सुट.मुतखडा प्रोस्टेट.किडणी विकार आँफरेशन योजने अंतर्गत मोफत केल्या जाईल.आँपरेशन बिन टाका.दुर्बिन व्दारे केल्या जाईल. शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत.
या शिबिराकरिता नोंदणी कक्षात गरजू रुग्णांनी सावळे हाँस्पिटल चिखली येथे नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. शस्त्रक्रियेची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आव्हान डॉ .डि.पी .सावळे.व डॉ . निवेदिता डी. सावळे यांनी केले आहे.
