मेरा बु येथील माजी सरपंच. (आबा )भानुदास काळूजी पडघान पडद्याआड.

Screenshot_2025-10-11-20-04-40-39_99c04817c0de5652397fc8b56c3b3817

चिखली (एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे मेरा बु येथील माजी सरपंच भानुदास काळूजी पडघान (आबा) हे मेरा बु येथील माजी सरपंच आसुन त्यांनी मेरा बु साठी आपल्या आयुष्यातील ७ वर्ष सरपंच पद उपभोगले
आहे सरपंच असताना मेरा बु येथील विकास कामांना चांगले प्रगती दिली होती त्यामुळे मेरा बु येथील ग्रामस्थ त्यांना आबा या टोपण नावानेच ओळखायचे मेरा बु परिसरामध्ये आबा म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व आबानी आपले वयाचे 85 वर्षे हे हसत खेळत जगले आहे त्यांच्या जाण्याने मेरा बु आणि त्यांच्या परिवारावर शोककळा पसरली आहे

You may have missed

error: Content is protected !!