डॉ संपदा मुंढे यांना आत्महत्येसाठी परावृत्त करणाऱ्या वर तात्काळ गुन्हे दाखल करा -संतोष दराडे यांची मागणी
सिंदखेडराजा( अनिल दराडे)सातारा जिल्ह्यातील फलटण येथे डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली आत्महत्या पूर्वी तिने हातावर पोलीस उपनिरीक्षक ‘पोलीस कर्मचारी एचडीपीओ ‘ आणि खासदारांनी दबाव आणण्याचे उल्लेख केलेला आहे ,वारंवार तिला मानसिक त्रास देण्यात आला तिने या अगोदरही अनेक तक्रारी गृह विभागाला दिलेले होत्या .मात्र दुर्लक्ष करण्यात आले ‘खासदारांच्या पीए ने सुद्धा त्यांना त्रास दिला ‘ आणि याच त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली आहे प्रकरणी गृहमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करून विभागाने सीडीआर काढून आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा डॉक्टर संपदा मुंडे यांच्या घरच्यांना एक कोटीचे आर्थिक मदत द्यावी घरातील सदस्यांना नोकरीमध्ये समाविष्ट करावे गुन्हेगारांना तात्काळ शासन करावे अन्यथा रस्ता रोको करण्याचा इशारा सुद्धा सामाजिक कार्यकर्ते संतोष दराडे यांनी दिनांक 25 ऑक्टोंबर रोजी किनगाव राजा पोलीस स्टेशन मार्फत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनाद्वारे जिल्हा ‘
सदर निवेदन देताना अनिल दराडे ‘प्रकाश गोरे ,विलास वाघ कुंडलिक काकडे ‘उपस्थित होते ,
