संविधानामुळे सामन्यात सामान्य मानवला मुलभुत जीवन जगण्याचा अधिकार,कडूबा म्हस्के

IMG-20251129-WA0030

सिंदखेडराजा (अनिल दराडे) विझोरा तालुका सिं राजा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळ समितीचे अध्यक्ष श्री शिवानंद भानुसे, प्रमुख अतिथी म्हणून श्री संतोष शिंगणे,तर राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष श्री विनायक भानुसे पाटील, सेवानिवृत्त टेलीफोन आफरेटर श्री शंकरराव म्हस्के राजु म्हस्के रावसाहेब भानुसे प्रमुख मार्गदर्शक म्हणून वाचनालय चे संस्थापक सचिव श्री कडुबा म्हस्के सर्वच मान्यवरांनी संविधान प्रतीमेचेआणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले मार्गदर्शन करताना कडूबा म्हस्के पुढे म्हणाले की सर्व सामान्य माणसाला संविधान मुळे जिवन जगण्याचा मुलभुत अधिकार मिळाले आहे असे म्हटले उपस्थित पंढरी मामा टेकाळे,प्रकाश भानुसे तसेच शाळा समिती चे सर्व चे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री सहदेव नागरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन राउत मॅडम यांनी मानले

You may have missed

error: Content is protected !!