शिवनी टाका येथील वर्ग २ ची शेतजमीन कशाच्या आधारावर वर्ग १ मध्ये रुपांतरीत केली या कारणावरून तलाठी संजय चव्हाण यांचे निलंबन, शिवादादा पुरंदरे (जिल्हाध्यक्ष मनसे)यांच्या मागणी आले यश….

Screenshot_2025-12-10-10-17-34-41_40deb401b9ffe8e1df2f1cc5ba480b12

सिंदखेडराजा (अनिल दराडे ) सिंदखेडराजा तालुक्यातील शिवनी टाका येथील वर्ग ०२ ची शेतजमीन भगवान बाबुराव दाभाडे यांची असुन ती सुनिता शेषराव कोरडे गट क्रमांक 163 यांना कशाच्या आधारावर विकली तसेच संबंधित तलाठी चव्हाण यांनी आर्थिक देवाण-घेवाण करुन वर्ग ०२ ची शेतजमीन कोरडे यांच्या नावावर केल्याने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करुन शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे सदर फेरफार रद्द करण्यात यावा आणि तलाठी संजय चव्हाण यांनी सिंदखेडराजा तालुक्यातील निमखेड बुटा येथील अवैधरीत्या फेरफार घेण्यात आला आहे तरी सदर ठिकाणी वरील फेरफार तात्काळ रद्द करण्यात यावा यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई बुलढाणा जिल्ह् अधिकारी यांनी निवेदन दखल घेऊन निलबन करण्यात आले अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली असुन सदर मागण्या मान्य न झाली झाल्यास मनसेने तिव्र स्वरुपात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

You may have missed

error: Content is protected !!