‌सिंदखेडराजा व लोणार तालुका मधे मुंढे साहेब यांची यांची जयंती उत्साहात साजरी

IMG-20251212-WA0045

सिंदखेडराजा( अनिल दराडे )सिंदखेडराजा तालुकयातिल दुसरं बिड किनगाव राजा तळेगाव सोनुषी जळगाव पिंपळगाव पिंपळ खुंटा उठला सावखेड येऊन मानवत खेड व लोणार तालुक्यातील किनगाव जटटु येथे मुंढे साहेब यांची जयंती टोल तासांच्या गजरात गावातुन भव्य दिव्य आंही मिरवणुक काढुन जिल्हा परिषद मुलांची शाळा मध्ये शालेय साहित्य. वही पेन.खाऊचे वाटप करून केली साजरी करण्यात आली. आयोजक फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या वतीनेआज 12. डिसेंबर.2025. रोजी.जि.प. मुलांची शाळा मध्ये प्रथम.लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या प्रतिमा चे पूजन मान्यवराच्या हस्ते करून कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष विकास मुंडे प्रमुख पाहुणे ग्रामविकास अधिकारी विनोद सातपुते फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष राजेश नागरे राजू जाधव पंकज केदार सचिन काकड दीपक सानप अभिषेक सोरमारे मुख्याध्यापक अशोक सोनुने.ईवरकर. मॅडम गावातील इतर मान्यवर लोक उपस्थित होते

You may have missed

error: Content is protected !!