मेरा खुर्द येथील मस्जिद मध्ये इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न सर्व समाज बांधवांनी घेतला मेजवानीचा आनंद.

IMG-20260316-WA0082

चिखली( एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे मेरा खुर्द येथे दिनांक 15 मार्च 2026 रविवार रोजी मेरा खुर्द येथे जामा मस्जिद येधे रमजान चे ओचित साधुन 25 व्या रोजाच्या दिवशी इफ्तार पार्टी व मस्जिद परीचय चा कार्यक्रम घेण्यात आला संध्याकाळी 6.37 मिनिटांनी रोजा सोडण्यात आला या कार्यक्रमात गावातील सर्व समाज बांधवस तसेच चिखली येथील सुभाष देव्हडे राष्ट्रवादी काँग्रेस व देऊळगाव राजा येधिल मा.आमदार मनोज भाऊ कांयदे यांचे सासरे सुभास दराडे सर अशोक पडघान मनोज खेडेकर दिपक शिंगणे बाळु वराडे नदिम देशमुख अलियार सर इम्रान देशमुख हजर होते रोजा सोडण्यासाठी टरबुज केळी गुलाब जामुन व खारीक धंड शरबत अश्या भरपुर खाण्यासाठी पदार्थ चि मेजवानी केलि रोजा सोडल्या नंतर मस्जिद परीचय म्हणून अंढेरा येधिल प्रञकार पुण्य नगरी हनिफ शेख यांनी नमाज व अजान व मस्जिद बदल माहीती सांगितली त्या नंतर मुर्तिजापूर येधुन आलेले इमतेयाज साहेब यांनी इस्लाम बदल मौलाचे मार्गदर्शन केले तसेच गावातील जगन महाराज यांनी कार्यक्रमा बदल आपले विचार मांडले कार्यक्रमाचे सुत्र संचालन अंञी खेडेकर येशिल नानेतज्ञ दिलावर शेख यांनी केले तसेच गावातील फारूख सेठ बाबर देशमुख व प्रञकार एकनाथ माळेकर व राजु घुबे हजर होते

You may have missed

error: Content is protected !!