मुरादपूर येथील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश….

0
Screenshot_2026-04-05-17-42-51-38_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

चिखली (एकनाथ माळेकर )चिखली तालुक्यातील मौजे मुरादपुर येथील येथील असंख्य कार्यकर्ते यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे मुरादपुर येथील गावातील माजी सरपंच व उपसरपंच यांच्यासह सह शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी माननीय एकनाथ जी शिंदे साहेब मुख्यनेते शिवसेना यांच्या कार्यावर विश्वास ठेवुन माननीय खासदार प्रतापराव जाधव साहेब केंद्रीय मंत्री भारत सरकार माननीय आमदार संजयभाऊ गायकवाड बुलढाणा विधानसभा यांच्या नेतृत्वाखाली व संतोष भाऊ भुतेकर व प्रल्हाद भाऊ ईंगळे तानाजी चिकणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरादपुर येथील विष्णु महाराज गाडेकर उपसरपंच व त्यांच्या असंख्य कार्यकर्ते यांनी शिवसेना शिंदे गट या पक्षात हिन्दूंत्वादी या विचाराने प्रेरित अशा पक्षात जाहीर प्रवेश घेतला विष्णु महाराज गाडेकर उपसरपंच गजानन भाऊ गाडेकर मा सरपंच सुखदेवभाऊ गाडेकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भगवान गाडेकर सामाजिक कार्यकर्ते सिध्देश्वर (बालु) गाडेकर मा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य राहुल गाडेकर युवा कार्यकर्ते रवीभाऊ जाधव राजुभाऊ गाडेकर या सर्वांनी शिवसेना या पक्षात प्रवेश करुन सर्व सामान्य नागरीकांना शासणाच्या योजना व मार्गदर्शन जनजागृती करुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत राहुन भ्रष्टाचार मुक्त कामे करण्यासाठी व शिवसेना पक्ष हा सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देणारा पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!