मोताळा तालुक्यातील 65 ग्रामपंचायतचे आरक्षण जाहीर….

Oplus_16777216

Oplus_16777216

मोताळा ( निलेश कोल्हे ) मोताळा तालुक्यातील तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत मोताळा येथील तहसील कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी सदाशिव शेलार व तहसीलदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत आरक्षण निश्चित करण्यात आले. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरक्षणानुसार ग्रामपंचायतींची यादी

अनुसूचित जमाती : कोल्ही गवळी, चिंचपूर

अनुसूचित जमाती महिलाः आडविहिर, चावर्दा, तालखेड

अनुसूचित जाती : खामखेड, धामणगाव देशमुख, पिंप्री गवळी, महाळुंगी जहांगीर, शेलगाव बाजार

अनुसूचित जाती महिला : कुन्हा, खेडी, गुळभेली, राजूर, वरुड, शिरवा

नागरिकांचा मागासवर्ग महिला

: अंत्री, इब्राहिमपूर, किन्होळा, टाकळी घडेकर, टाकळी वाघजाळ, धामणगाव बढे, पान्हेरा, पिंपळगाव नाथ, सिंदखेड

सर्वसाधारण :

काबरखेड, कोन्हाळा बाजार, तपोवन, तरोडा, तळणी, दाभा, निपाणा, पुन्हई, माळेगाव, रिधोरा खुर्द, रोहिणखेड, लपाली, लिहा बु., वडगाव खुर्द, शेलापूर बु.

सर्वसाधारण महिला :

उबाळखेड, उन्हा, कोल्ही गोलर, खरबडी, गोतमारा, घुस्सर बु., जयपूर, दाभाडी, पोफळी, बोराखेडी, माकोडी, मुर्ती, मोहेगाव, सारोळा पीर, सारोळा मारोती, सावरगाव जहांगीर

नागरिकांचा मागासवर्गा साठी :

आव्हा, कोथळी, जहांगीरपूर, टेंभी, डिडोळा, परडा, पिंपळगाव देवी, ब्राम्हंदा, शेलापूर खुर्द. हे असून गावा गावात पुन्हा कोण उभा राहणार! सत्ता कोणाच्या हातात? या प्रश्नाचे राजकीय वातावरण तापू लागले आहे. तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग वाजले असून, गावपातळीवर नवे राजकीय समीकरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे!

You may have missed

error: Content is protected !!