आणखी किती दिवस चिखल तुडवत अंगणवाडीत जावे लागणार भरोसा येथील प्रकार चिमुकल्यासह गावकऱ्यांचा संवाल ग्रामपंचायत प्रशासन रस्ता कामाकडे लक्ष देईना
Oplus_16777216
चिखली (एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील आरोग्य व शिक्षणावर जिल्हा प्रशासनाने फोकस केले असतानाही स्थानिक प्रशासन मात्र या गंभीर मुद्द्याकडे फारसे लक्ष द्यायला तयार नसल्याची चिखलमय रस्त्यावरून दिसून येत येते भरोसा येथील गावातून अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळा कडे जाणारा ची कलमय रस्ता तुडवत चिमुकल्यांना अंगणवाडीत जावे लागत आहे ग्रामीण भागात अद्यापही पार्श्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत ही वस्तुस्थिती आहे चिखली तालुक्यातील भरोसा येथील रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे थोडा तरी पाऊस आला तरी रस्त्यावर चिखल होतो हारदारीचा रस्ता असल्याने येथील नागरिकांची ये जा असते या रस्त्याची चिमुकल्याची विद्यार्थ्यांना अंगणवाडीत जावे लागते पावसाळ्याचे दिवस असल्याने या रस्त्यावर चिखलांचे साम्राज्य आहे चिमुकली मुले अंगणवाडी जाण्यासाठी टाळा करतात मात्र शिक्षणाशिवाय तरुण उपाय नसल्याने पालक वर्ग हा आपल्या पाल्याचे मन वळवणी त्यांना अंगणवाडी जाण्यासाठी प्रोत्साहित करतात चिखलातून वाट शोधत चिमुकल्या अंगणवाडी केंद्र गाठत आहेत रस्ता दुरुस्तीची मागणी अनेक वेळा करण्यात आली परंतु अद्यापही नाव स्थानिक प्रशासनाने दखल घेतली ग्रामपंचायत समितीने प्रशासन या रस्त्याबाबत चिमुकल्यासह पालकांना आश्वासन केले शाळेत जाण्यासाठी चांगला रस्ता मिळत नसेल तर चिमुकल्या मुलांच्या मनावर नाकारतेचे भाव कोमटण्याची भीतीही पालकांमधून वर्तवली जात आहे ग्रामीण भागातील शिक्षणावर विशेष भर दिल्याचे सर्वश्रुत आहे जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी केंद्राची रोपळे उलटण्यावर इमारत बोलक्या करण्यावर त्याचा विशेष भर आहे याच्या या कार्यामुळे ग्रामीण भागातील पालक वर्ग ही भारावून गेले असून चांगल्या प्रतिक्रिया उंट आहे येथे आठ दिवसापासून या रस्त्याचा प्रश्न निकाली निघाला नाही तर मुख्य कार्यकारी अधिकारी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी पालक वर्गातून होत आहे
रस्त्यावरील चिखल तुडवत तारेवरची कसरत करीत मुलांना अंगणवाडीत गाठावी लागत लागते चिखलामुळे काही ठिकाणी घसरगुंडी नाल्याचे पाय घसरत चिखलात पडण्याच्या घटना हि घडत आहेत या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने तात्पुरती व्यवस्था म्हणून काहीतरी ठोस उपाययोजना करावी
विजय दामोदर थुटटे तक्रारदार भरोसा
