रूवेफा तसनिम मोहम्मद तारीक हीचे सुयश…
चिखली (निलेश कोल्हे) चिखली महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद,पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल दि. ९ जुलै २०२५ रोजी जाहीर झाला असून या परीक्षांमध्ये मेरा खुर्द येथील जिल्हा परिषद ऊर्दू उच्च प्राथमिक शाळेची विद्यार्थीनी रूवेफा तसनिम मोहम्मद तारीक हीने बुलढाणा जिल्ह्यातून नववा क्रमांक पटकावला असून उर्दू माध्यमातून जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे . शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकाकडून रूवेफा तसनिम मोहम्मद तारीक हीचे कौतुक केले जात आहे.
