सुतार समाज घडवतोय उज्वल भविष्य! गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमाचे विश्वकर्मा सुतार समाज एकत्रीकरण समितीच्या वतीने आयोजन….
बुलढाणा( बुलढाणा माझा न्युज )सुतार समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा' कार्यक्रम प्रचंड उत्साहात आणि दिमाखात साजरा...
