मोताळा तहसीलदार हेमंत पाटील यांना जामीन मंजूर..लाचलूचपत विभागाच्या कारवाईत होते अटकेत, ऍड शर्वरी सावजी- तुपकर यांचा प्रभावी युक्तीवाद..
बुलढाणा (निलेश कोल्हे)मोताळा तहसीलदार पदी कार्यरत असलेले हेमंत पाटील यांना वर्ग दोन मधील जमीन वर्ग एक मध्ये समाविष्ट करण्यासाठी दोन...
