नागरे महाविद्यालयाने स्वातंत्र्यदिनी राबविले विविध उपक्रम

IMG-20250817-WA0020

सिंदखेडराजा अनिल दराडे स्थानिक दुसर बीड 15 ऑगस्ट रोजी 78 वा वर्धापन दिन व 79 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला नारायणराव नागरे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आयुष्य समर्पित केले त्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून रक्तदान शिबिर ,बेटी बचाव बेटी पढाव ,एक पेड मा के नाम ,हर घर तिरंगा ,मतदान जनजागृती ,सिकलसेल ,पंतप्रधान जनधन योजना , ऊर्जा नूतनीकरण योजना , शासनाच्या या उपक्रमाची समाजामध्ये जनजागृती व्हावी याकरिता लेझीम ढोल ताशांच्या गजरामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीमध्ये पटनाट्याच्या माध्यमातून योजनांचा जयघोष करण्यात आला राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी तथा प्राचार्य डॉक्टर विजय नागरे आधीसभा सदस्य तथा व्यवस्थापन परिषद सदस्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांनी या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आयोजन केले रक्तदान शिबिराचे उद्घाटन भगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शिवराज कायंदे यांच्या हस्ते करण्यात आले रक्तदान उपक्रमामध्ये श्री अशोक राव सांगळे श्री बाबासाहे सरकटे दानिश ,राहील ,सुलतान 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले या कार्यक्रमासाठी दुसर बीड नगरीतील तसेच परिसरातील प्रतिष्ठित नागरिक माजी सरपंच श्री छाजड माजी सरपंच पती प्रकाशराव सांगळे उपसरपंच शेख अब्रार पत्रकार संस्थेच्या संचालिका प्राध्यापक धनश्रीताई कायंदे माजी उपसरपंच तथा पत्रकार बाजीराव वाघ श्री बबनराव उदावंत सीमा कापड केंद्राचे बबनराव देशमुख श्री अशोकराव सोसे प्रवीण देशमुख प्राध्यापक पंडितराव सानप शेख जाकीरभाई प्राध्यापक सागर सांगळे सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय नागरे शेख इरफान श्री अशोकराव सांगळे वैष्णवी कापड केंद्राचे संचालक बुधवत माजी विद्यार्थी ऋषिकेश देशमुख बाबासाहेब सरकटे लेझीम पथकाचे उत्कृष्ट प्रदर्शन प्राध्यापक शेख युनूस प्राध्यापक गजानन राठोड कार्यक्रमास सूत्रसंचालन राम पोखरकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी साठी डॉक्टर गणेश घुगे डॉक्टर दीपक देशमानेप्राध्यापिका नयना गवारे प्राध्यापक मिलिंद गवई प्राध्यापक देवानंद नागरे प्राध्यापक शंकर मेहर श्री गजानन मुंडे श्री आणि रणमळे श्री पंढरे

You may have missed

error: Content is protected !!