मेरा खुर्द महावितरणचा भोंगळ कारभार.

MSEB Photo 1

चिखली (एकनाथ माळेकर )चिखली तालुक्यातील मौजे मेरा खुर्द येथे महावितरण चे सब स्टेशन आहे या सब स्टेशन मधून भरपूर गावाला लाईन वितरित होते परंतु काही दिवसापासून या महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी तसेच गावातील मीटर धारक त्रस्त झाले आहेत लाईन याणे जाणे सतत सुरुच राहते त्यामुळे घरातील उपकरणे जळणे तसेच लाईनच्या लपंडावामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे खुप मोठे नुकसान होत आहे वारंवार लाईनमन लोकांना सांगुन सुद्धा लाईनमन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे महामंडळांने लाईनमन लोकांना महामंडळाचे मोबाईल सुद्धा दिले आहेत परंतु काही लाईनमन लोकांना फोन उचलायची सुद्धा एलर्जी आहे त्यांना फोन केले असता ते फोन सुद्धा उचलत नाही किंवा फ्री झाल्यावर परत कॉल सुद्धा करत नाहीत तरी महावितरणचे शाखा अभियंता पडघान यांनी याबाबत लक्ष देऊन मेरा खुर्द सबस्टेशन भागातील लोकांना व विद्यार्थी व शेतकरी यांना त्रास होणार नाही पावसाळ्याच्या दिवसांमध्ये इच्छुकाट्याचा सुद्धा जास्त भेव असतो या दिवसांमध्ये साप प्राणी नळ्यात पाणी घुसल्यामुळे साप प्राणी बाहेर संचार करत असतो जर रात्रीला लाईट नसली तर एखाद्या व्यक्तीचा किंवा प्राण्याचा त्याला धक्का लागला असता एखाद्याचा प्राणा सुद्धा सुद्धा जाऊ शकतो त्यामुळे लाईट ही किती काळाची गरज आहे हे लक्षात येते व आपल्या फोन न उचलणाऱ्या लाईनमन यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यावे घर मीटर धारक व शेतकरी आपल्याविषयी उपोषण करण्याच्या तयारीमध्ये आहे अशी दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू आहे व ती वेळ येऊ देऊ नका तूर्तास एवढे

You may have missed

error: Content is protected !!