सोमेश सोपानराव इंगळे याना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

IMG-20250909-WA0006

चिखली( एकनाथ माळेकर) छत्रपती संभाजीनगर येथे नागरी विकास सेवाभावी संस्थेच्याच्या वतीने
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य स्तरीय आदर्श पुरस्कार पुरस्काराने सोमेश सोपानराव इंगळे यांना
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श समाजसेवक पुरस्कार आज सुप्रसिद्ध वकील आदरणीय आनंदसिंग बायस साहेब,श्री चैतन्य गिरी महाराज जी-संत मीराबाई सेवा समिति चे संस्थापक, जेजे प्लसचे संचालक आदरणीय डॉ जीवन राजपूत सर,लोकमत चे संपादक खंडाळकर सर, आदरणीय टाटू सर, सुभाष कोकुल्डे सर,आनंद भाऊ,नारायण सर,मंगलभाऊ,राजू माहेर सर यांच्या हस्ते प्राप्त झाला हा पुरस्कार मित्रपरिवार कुटुंब यांच्या समवेत प्रदान करण्यात आला आहे

You may have missed

error: Content is protected !!