मुरादपूर ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार ,उपसरपंच विष्णू महाराज गाडेकर यांचा आरोप मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा यांच्याकडे तक्रार दाखल…

Screenshot_2025-09-16-21-41-58-06_99c04817c0de5652397fc8b56c3b3817

चिखली (एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे मुरादपुर येथील ग्रामपंचायत मधे झालेल्या अनलीगल कामाची व भ्रष्टाचाराची चौकशी करा सरपंच व सचिव (ग्रामपंचायत अधिकारी)व काहि सदस्य हे संगनमत करुन ग्रामपंचायत च्या कामामध्ये भ्रष्टाचार करण्यात आला आहे तरी सदर ग्रामपंचायत मध्ये 2023पासुन भ्रष्टाचार करत आहेत आहे तरी 2023पासुन झालेल्या सर्व कामाची चौकशी व्हावी या साठि वेळोवेळी तक्रार दाखल केली आहे परंतु सदर प्रकरणात आज लोक चौकशी करण्यात आली नाही सदर चौकशी गटविकास अधिकारी यांच्या मार्फत होणे अपेक्षित आहे तरी अजुन पर्यंत कारवाई करण्यात आली नाही तरी सदर ग्रामपंचायत ने केलेल्या सर्व कामाची गटविकास अधिकारी अधिकारी यांच्या मार्फत सर्व कामाची प्रत्यक्ष मोका पाहणी करुन सदर काढलेल्या रकमा व कामाची चौकशी व्हावी साठी मुरादपुरचे उपसरपंच विष्णु महाराज गाडेकर यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी बुलढाणा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे तरी यावर आता गट विकास अधिकारी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे

You may have missed

error: Content is protected !!