खंडाळा येथील नदीच्या पुरात वाहून गेल्याने वयोवृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू खंडाळा गावासह परिसरात हळहळ व्यक्त तेल्हारा परिसरात जोरदार पाऊस नदीला आला होता पूर…..

IMG-20250920-WA0034

चिखली (एकनाथ माळेकर)
चिखली तालुक्यात काल दिनांक 19 रोजी झालेल्या मुसळधार पावसाने नदी नाल्यांना पूर आले असून तालुक्यातील खंडाळा मकरध्वज येथे शेतातून घरी परतणारी शेतकरी लक्ष्मण रामराव ठेंग वय 85 ही नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याने त्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला काल रात्रीपासून त्यांचा शोध सुरू होता परंतु आज सकाळी त्यांचा मृतदेह खंडाळा मकरदस्ती शेलगाव जहागीर नदीपात्रात आढळून आला

चिखली तालुक्यात सध्या जोरदार पाऊस सुरू असून नदी व नाल्यांना पूर आलेला आहेत काल देखील खंडाळा मकरध्वज शेलगाव जहागीर तेलारा परिसरात जोरदार पाऊस झाला या पावसाने खंडाळा येथील नदीला पूर आला असून शेतकरी लक्ष्मण रामराव ठेंग वय 85 राहणार मकरदस खंडाळा हे शेतातून परत येत असताना त्यांच्या नदी काठावरून पाय घसरल्याने ती नदीच्या वेगवान प्रवाहात वाहून गेले रात्र झाली तरी ते घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी शोधा शोध सुरू केली या घटनेची माहिती क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी तातडीने चिखलीचे ठाणेदार संग्राम पाटील व तहसीलदार संतोष काकडे यांना दिली असता पोलीस व महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली काल रात्रीपासून नातेवाईक व गावकरी शोध घेत होती परंतु रात्री मुळे शोध कार्यात अडथळे आले हा सकाळी गावकरी यांनी शोध घेतला तेव्हा कंटाळा ते शेलगाव जहागीर कडे जाणाऱ्या नदीपात्रात समोर आलेल्या कट्ट्यात त्यांचा मृतदेह आढळून आला या दुर्दैवी घटनेने खंडाळा गाव असं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मृतक लक्ष्मण ठेंग यांच्या पश्चात पंजाब लक्ष्मण टेक मुलगा गोदावरी लक्ष्मण ठेंग पत्नी पुष्पा पंजाबराव ठेंग सून गौरव पंजाबराव ठेंग नातू नेहा पंजाबराव ठेंग नाथ व बराच मोठा आप्तपरिवार आहे

You may have missed

error: Content is protected !!