साहेब घरकुल दिले रेती कधी देणार ठाकरे सेनाचे तहसीलदार चिखली यांच्याकडे निवेदन…
चिखली (एकनाथ माळेकर ) केंद्र सरकारने दिले महाराष्ट्र सरकारने अडविले शासनाने सर्वसामान्य जनतेला घरकुल दिले घरकुलाचे काही रक्कमही लाभार्थ्यांच्या खात्यात टाकली परंतु सदर बांधकाम करण्यासाठी रेतीच नसल्यामुळे घरकुलचे काम बंद पडले आहे जोपर्यंत घरकुल लाभार्थ्यांना शासनाने शासन रेती देत नाही तोपर्यंत घरकुलचे काम सुरूच होणार नाही शासनाने नुसतेच जीआर काढले की सदर घरकुल धारकांना पाच ब्रास रेतीही शासनाच्या नियमानुसार भेटणार होते परंतु पाच बरास काय पाच टॉपले हि रीती घरकुल धारका पर्यंत मिळाली नाही जर शासनाच्या नियमा नुसार रेती मिळाली नाही तर ठाकरे सेना लवकरच तीव्र स्वरूपाच्या आंदोलन छेडणार आहे सदर निवेदनावर ठाकरे सेनेचे उपजिल्हाप्रमुख विलास सुरडकर किसनरावजी धोंडगे गजानन पवार श्रीराम झोरे विष्णू मुरकुट नंदू कराडे ,विजय सोळंकी कौतिकराव जाधव गोविंद येवले इत्यादी ठाकरे सेनेचे पदाधिकारी तहसीलदार चिखली यांना निवेदन देता वेळेस हजर होते
