आदिशक्ती जानामाया यात्रा महोत्सवाचे मुरदपूर येथे आयोजन
चिखली (एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे मुरादपूर येथे कोजागिरी पौर्णिमा उत्सव तथा आदिशक्ती जाणामाय देवी यात्रा महोत्सव मुरादपुर येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा कोजागिरी पौर्णिमा उत्सव तथा आदिशक्ती जाणामाय देवी यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी आदिशक्ती जाणामाय संस्थान व गावातील नागरिक व युवक उत्सव साजरा करण्यासाठी लागले तयारीला तर यात्रे निमित्ताने सप्ताहाचे आयोजन करण्यात आले तरी सदर सप्ताहामध्ये अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित केला आहे तरी ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व ह भ प सुधाकर महाराज बेराळा व ह भ प विनायक अप्पा रोहडा
तर ज्ञानेश्वरी पारायण सांगता ह भ प लक्ष्मण महाराज कोलारा
तर दिंडी प्रदिक्षणा 6/10/2025सायं 4ते 6
दररोज देवीची आरती सकाळी 7वाजता
तर देविचे पाचदिवसाचे उपवास 02/10/2025ते6/10/2025
दैनंदिन कार्यक्रम सकाळी4ते6 काकडा 8ते 11ज्ञानेश्वरी पारायण सायं 6 ते 7हरीपाठ 7ते8भोजन 8.30ते 10.30हरिकिर्तन
1/10/2025 ह भ प अशोक महाराज परभणी
2/10/2025 ह भ प दिपालीताई रोहडा
3/10/2025 ह भ प गजानन महाराज आसाबे वरदडा
4/10/2025 ह भ प अक्षय महाराज अंभोडा
5/10/2025 ह भ प बाबुराव महाराज काळे ताडशिवणी
6/10/2025 ह भ प भगवान महाराज राजपुत सातगाव म्हसला
7/10/2025 ह भ प शिवानंद महाराज कळमणुरी यांचे काल्याचे किर्तन सकाळी 8ते10 नंतर महाप्रसादाचे वितरण ह भ प प्रकाश महाराज जंवजाळ यांचे हस्ते करण्यात येणार आहे तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आदिशक्ती जाणामाय देवी संस्थान अध्यक्ष व सर्व सदस्य व गावातील युवक व नारीकांनी केले आहे
