नागरे महाविद्यालयाने राबविला गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला स्वच्छतेचा उपक्रम….

IMG-20251001-WA0017

सिंदखेडराजा (अनिल दराडे )
स्थानिक दुसरबीड संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नारायणराव नागरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग चालविण्यात येतो स्वच्छता पंधरवडा महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त व पंडित दीनदयाल यांच्या जयंती निमित्त स्वच्छता व एकात्म मानव दर्शन या उपक्रमा अंतर्गत राबविण्यात आला दुसरबीड येथे आठवडी बाजार भरत असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घनकचरा व प्लास्टिक गोळा करून नष्ट करण्यात आला
या उपक्रमामध्ये राष्ट्रीय योजना कार्यक्रमाधिकारी तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नागरे यांनी व गावातील सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील ग्रामपंचायत मधील आजी-माजी सदस्य तसेच नागरिक शेख साजिद शेख शब्बीर शेख अमीर शेख जब्बार शेख शकील भाई श्री अशोकराव सांगळे श्री सुभाष सांगळे व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक स्वयंसेविका यांच्या सहकार्याने आठवडी बाजार तसेच रस्ते नालेसफाई करण्यात आले हा उपक्रम महाविद्यालयाच्या वतीने महिन्यातून एक दिवस आठवडी बाजार साफसफाई करिता येतो असे कार्यक्रम अधिकाऱ्यांनी सांगितले या उपक्रमामध्ये महाविद्यालयातील डॉ. दीपक देशमाने डॉ. गणेश घुगे प्रा. भगवान शिंदे प्रा. सुधाकर तारे प्रा.मिलिंद गवई प्रा. शेख युनूस प्रा.देवानंद नागरे प्रा. राम पोखरकर श्री गजानन मुडे श्री गजानन कायंदे श्री अनिल गायकवाड

You may have missed

error: Content is protected !!