भाजपा किसान मोर्चा जिल्हा कार्यकारणी बुलढाणा, जाहीर…..

Screenshot_2025-10-02-15-05-17-54_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

चिखली निलेश कोल्हे

चिखली भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हा कार्यकारणी चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय श्वेता ताई महाले पाटील यांच्या आदेशावरून भाजपा जिल्हाध्यक्ष बुलढाणा माजी आमदार विजयराज शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री चक्रधरजी लांडे यांनी आज भाजपा किसान मोर्चा बुलढाणा जिल्हा कार्यकारणी घोषित केली आहे.
जिल्हा कार्यकारणी मध्ये खालील प्रमाणे पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यांना पक्ष वाढीसाठी बळकटी मिळो शेतकऱ्याप्रती असता भाजप पक्ष वाढीसाठी काम करण्यासाठी शुभेच्छा जिल्हाध्यक्ष चक्रधर जी लांडे साहेब यांनी दिलेल्या आहेत.

सरचिटणीस
राम जाधव अमडापूर, प्रभाकर कायंदे, नागझरी, मारोतराव सुरवसे सुलतानपूर, समाधान मुरकुटे सावळी यांची जिल्हा सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली असून.

उपाध्यक्ष
शंकरराव तरमळे, विष्णू पाटील उगले, श्रीकृष्ण इंगळे, भागवत तायडे, उद्धवराव पवार, रूपराव सावळे, विश्वंभर हळदे, महादेवराव शिराळ, भानुदास किनोळकर, समाधान बोडके, राजूभाऊ इंगोले, संतोष देशमुख, सखाराम कुलकर्णी सखाराम कुलकर्णी, शशिकांत देशमुख रायरी, भगवानजी नागरे विठ्ठलराव गवते.

सचिव
बाळू पाटील, गजानन पांडुरंग सांबारे, सीताराम गाळे, निलेश तेजराव धंदर, सुनील भुजंगराव रिंडे,, भगवान एकडे, गजानन रसाळ,पांडुरंग बळीराम दांदडे, नितीन पाटील, तेजराव नितीन पाटलांनी नंतर नागेश नारायण राजबिंडे, तेजराव रामदास घायाळ,मुरलीधर किसन वाघमारे, दीपक पडोळकर, लोकेश डोणगावकर,उमेश पवार, प्रकाश राठोड, मोहम्मद जावेद अब्दुल सत्तार.
कोषध्यक्ष
राजूभाऊ पाखरे घाटबोरी,

महिलाआघाडी, भाजपा किसानमोर्चा, जिल्हाध्यक्ष
सुनिता ताई आंधळे
FPO प्रमुख ( शेतकरी उत्पादक कंपनी) जिल्हा संयोजक
श्री वसंता मुळे
सहसचिव
महादेव ठाकरे, रामेश्वर वाकडे, बबनराव सुरडकर,
संतोष सुभाष वारे, सोपान गोविंदा व्यवहारे, योगेश विश्वासराव आढाव धनंजय निवृत्ती जाधव, सखाराम मिरकर, अनंतराव खेकाळे,गणेश किसन पालवे, बबनराव इंगळे,

शोषल मीडिया प्रमुख
गणेश तांगडे, रमेश सोळंकी, शिवाजी भास्कर कायंदे,

  • प्रसिद्धी प्रमुख
  • उद्धवराव आटोळे, रंगनाथ सावळे
    वरील सर्व पदाधिकारी यांचे जिल्हा कार्यकारणी मध्ये निवड झालेली आहे.
    भाजपा किसान मोर्चा, सर्व मंडळ तालुका अध्यक्ष
    डिगांबर शामराव जाधव पाटील, चिखली
    श्री नारायण धुमाळ, अमडापूर मंडळ
    गणेश साखरे, धाड मंडळ
    अमोल पडोळ, बुलढाणा तालुका
    विश्वास नामदेवराव मापारी मोताळा मंडळ गजानन
    गजानन बडे धामणगाव बडे मंडळ,
    दत्तात्रय मवाळ मेहेकर मंडळ
    गजानन वरकड लोणार मंडळ
    गणेश शेळके देऊळगाव राजा मंडळ
    सुनील काळुसे साखरखेर्डा मंडळ
    एडवोकेट प्रशांत देशमुख चिखली शहर अध्यक्ष.
    धारेश्वर आप्पा देशमुख अमडापूर शहराध्यक्ष,
    वरील सर्व पदाधिकारी यांचे जिल्हा कार्यकारणी व मंडळ अध्यक्ष तथा शहर मंडळ अध्यक्ष विविध पदावर नियुक्ती करण्यात आल्या आहे.

You may have missed

error: Content is protected !!