अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याच्या आव्हान .ठाणेदार रुपेश शक्करगे.

2 (1)

दे/राजा (एकनाथ माळेकर) चिखली व देऊळगाव राजा हद्दीतील शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आव्हान अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काही गावांमध्ये काही समाजकंटकांनी यापूर्वी शेतातील सोयाबीनच्या सुड्या पेटवणे व इतर कारणांनी शेतकऱ्यांना त्रास देण्याची कामे केली आहे आसे प्रकार या अगोदर अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडले आहेत त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून देऊळगाव राजा तालुक्यातील व चिखली तालुक्यातील अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आव्हान अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी केले आहे

You may have missed

error: Content is protected !!