राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) पक्षाने संधी दिल्यास शेळगाव आटोळ जिल्हा परिषद सर्कल मधुन निवडणूक लढणार .सौ मीना गजानन वायाळ
चिखली( एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ जिल्हा परिषद सर्कल हे मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन संतोषराव वायाळ यांच्या सुवैद पत्नी सौ मीना गजानन वायाळ पक्षाने शेळगाव आटोळ जिल्हा परिषद सर्कल मध्ये संधी दिल्यास मी निवडणूक लढण्यास इच्छुक आहे गजानन संतोषराव वायाळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचे खंदे समर्थक असून डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचे बुलढाणा जिल्ह्यातील खास विश्वासू व्यक्ती म्हणून गजानन संतोषराव वायाळ यांची ओळख आहे गजानन संतोष वायाळ हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी खूप मोठे मोलाचे सहकार्य केले आहे या अगोदर गजानन संतोषराव वायाळ हे चिखली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष असताना त्यांची कारकीर्द मध्ये त्यांनी बऱ्याच निवडणुका लढवल्या आणि त्या जिंकूनही आणल्या आहेत त्यांचे पक्षासाठी खूप मोठे मोलाचे सहकार्य आहे माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या माध्यमातून शेळगाव आटोळ जिल्हा परिषद सर्कल मधील प्रत्येक गावामध्ये असे एक गाव नसेल की त्या गावांमध्ये गजानन संतोषराव वायाळ यांनी माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या सहकार्यातून विकासकामे केली नाही म्हणुन गाव तिथे विकासकाम हे गजानन संतोष राव वायाळ यांचे ब्रीदवाक्य आहे गजानन संतोष वायाळ हे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या खास मर्जीतील असल्यामुळे डॉ राजेंद्र शिंगणे यांनी जर
शेळगाव आटोळ जिल्हा परिषद सर्कल मधून त्यांच्या सुवैद पत्नी सौ मीना गजानन वायाळ याना शेळगाव आटोळ जिल्हा परिषद सर्कल मधून निवडणूक लढण्याचा सांगितले तर मी लढण्यास तयार आहे गजानन संतोषराव वायाळ हे मेरा बु गावचे सरपंच प्रतिनिधी म्हणून काम पाहतात त्यामध्ये त्यांच्या पत्नी सौ मीना गजानन वायाळ यांचे मोलाचे सहकार्य आहे मेरा बु ची लोकसंख्या पंधरा ते वीस हजार आहे त्या गावांमध्ये गावासाठी गजानन संतोषराव वायाळ यांनी ज्या सुविधा दिल्या आहेत त्यामध्ये त्यांच्या पत्नी सौ मीना गजानन वायाळ यांचे मोलाचे सहकार्य आहे जर मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरद चंद्र पवार गट)शेळगाव आटोळ जिल्हा परिषद सर्कल मधून संधी दिली तर मी शेळगाव आटोळ जिल्हा परिषद सर्कल चा विकास करेल अशी माहिती आमचे प्रतिनिधी यांना सौ मीना गजानन वायाळ यांनी दिली आहे
