सोनशी सर्कल मधून भारत भाऊ वाघमारे पंचायत समिती निवडणूक लढवणार.
सिंदखेडराजा( अनिल दराडे) सिंदखेड राजा तालुक्यातील सोनशी सर्कल राखीव सुटल्यामुळे भारत वाघमारे पंचायत समिती लढवण्यासाठी इच्छुक आहे अनेक कार्यकर्त्यांचे फोन द्वारे चर्चा चालू आहे त्यांनी पंचायत समिती लढवावी अशी सर्वसामान्य जनतेची मागणी होत आहे अनेक आंदोलनामध्ये सहभाग घेऊन अनेक आंदोलने यशस्वीरीत्या पार पाडले आहेत सोनक्षी सर्कल मध्ये मोर्चे बांधणीला सुरुवात करणार आहे उद्यापासून सर्व गावांना भेटी गाठी घेऊन कार्यकर्त्यांची सहवास साधणार आहे त्यामुळे येणाऱ्या पंचायत समितीमध्ये शंभर टक्के निवडणूक लढवणार आहे आज रोजी त्यांच्या पत्नी सौ करुणा भारत वाघमारे हिवरखेड पूर्णा येथील सरपंच सुद्धा आहेत त्यामुळे ते पहिल्यापासून राजकारणामध्ये सक्रिय आहेत त्यामुळे सर्व शेतकरी वर्ग व सर्वसाधारण व वरुद्ध तरुण मित्रांसोबत व सर्वांच्या भेटीसाठी घेऊन सर्वांना विश्वासात घेऊन निवडणूक लढवणार आहे शेतकऱ्यावर आलेल्या संकट या संकटांमधून मात करण्यासाठी ते मोठ आंदोलन सुद्धा उभा आहे त्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या एक तरी 50 हजार रुपये अनुदान द्या अनेक मागण्या घेऊन ते लवकरच सर्वांना विश्वासात घेऊन आंदोलनाला सुरुवात करणार आहे आज माॅ जिजाऊ यांच्या जन्मस्थळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केल्या आहेत सोनसी सकल मधून रणधुमाळी बघायला मिळणार आहे
