वसूबारसच्या निमित्ताने आंचरवाडी या ठिकाणी गोमातेचे पूजन…..


चिखली (एकनाथ माळेकर) भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मा. संतोष काळे पाटील सपत्नीक मनीषा ताई संतोष काळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी गोमाते विषयी,आणि हिंदू संस्कृती बद्दल असलेल्या प्रेमाचे दर्शन झाले. मौजे आंचरवाडी येथील गावकरी व महिला उपस्थित होत्या श्री. केशव दत्तात्रय परिहार
श्री.वासुदेव नारायण परिहार श्री.भगवान अश्रू परिहार,श्री जालम महिपत परिहार,मुक्तत्यारसिंग लालसिंग परिहार,नामदेव सुगदेव सपकाळ,लक्ष्मण श्रीराम परिहार,विजय साहेबराव परिहार,रामेश्वर रामचंद्र परिहार,सुनील पांडुरंग परिहार,संजय जनार्दन परिहार,भुजनगराव लक्ष्मण शिंगणे,कुंडलिक सखाराम तिडके,
पुरुषोत्तम सुगदेव परिहार,गजानन यादव परिहार,गणेश जरसिंग परिहार,संकेत रमेश परिहार,अविनाश संजय परिहार,प्रदीप पुरुषोत्तम परिहार, विनोद लक्ष्मण परिहार, मुरलीधर यादव परिहार, आत्माराम धोंडू परिहार,विलास ज्ञानेश्वर परिहार,
व महिला वर्ग सुद्धा बऱ्याच प्रमाणात उपस्थित होत्या .त्या मध्ये
सौ. सरला शिवणारायन परिहार, सौ. लता पुरुषोत्तम परिहार, सौ. नंदा रामेश्वर परिहार, सौ.अनिता प्रदीप परिहार, सौ.सविता विष्णु कृहरे,सौ. दीपाली विनोद राऊत, सौ.स्वाती वासुदेव परिहार, सौ.लंकावती सखाराम गिरी, सौ.मीराबाई प्रल्हाद परिहार, सौ.ज्योती शिवराम राऊत,
सौ. आश्विनी केशव परिहार इत्यादी महिला उपस्थित होत्या..
गाई वासराला पुजूया
संस्कृती आपली जपूया
वसुबारसेला सर्वांनी
मिळून दिवाळी साजरी करूया
वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा…!
